news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

भाजपा उमेदवार राम सातपुतेंना सोलापूर जिल्हा सेवा संघाचा पाठिंबा

टीम लोकमन by टीम लोकमन
April 11, 2024
in राजकीय
0
भाजपा उमेदवार राम सातपुतेंना सोलापूर जिल्हा सेवा संघाचा पाठिंबा

टीम लोकमन सोलापूर |

सोलापूर मधून पुण्यात गेलेल्या तरुणांना नोकरी व राहण्यासाठी मदत करणाऱ्या सोलापूर जिल्हा सेवा संघाने गुरुवारी सोलापूर लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम सातपुते यांना पाठिंबा जाहीर केला. यामुळे राम सातपुते यांना पाठिंबा वाढत असल्याचे दिसत आहे.
सातपुते अक्कलकोटच्या प्रचार दौऱ्यावर असताना आळगे गावांमध्ये महेश बारसावडे यांनी हा बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील, स्वामी समर्थ साखर कारखान्याचे अध्यक्ष संजीव कुमार पाटील, भाजपाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

सोलापूर जिल्हा सेवा संघाची नुकतीच बैठक पार पडली या बैठकीमध्ये महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. सोलापुरातून शिक्षण व नोकरीसाठी पुण्यात गेलेल्या तरुणांना मदत करण्याचे काम सोलापूर जिल्हा सेवा संघ करीत आहे. सेवा संघाने मदत केलेल्या सर्व तरुणांना भेटून व दूरध्वनीवरून संपर्क करून महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे सोलापूर जिल्हा सेवा संघाचे अध्यक्ष महेश बारसावडे यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र आगवणे, सचिव शिवानंद जाधव यांचेसह श्रीकांत चव्हाण, माणिक सुभेदार, पंढरीनाथ आयाचित, बालाजी शिंदे आदी उपस्थित होते.

Previous Post

खुशखबर ! शनिवारी बोराळे येथे मोफत हृदयरोग तपासणी शिबीर

Next Post

यशस्वी वाटचाल ! समता पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Next Post
यशस्वी वाटचाल ! समता पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

यशस्वी वाटचाल ! समता पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group