news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र माळी तर व्हाईस चेअरमनपदी विद्या पाटील यांची बिनविरोध निवड

टीम लोकमन by टीम लोकमन
January 11, 2025
in ताज्या घडामोडी
0
सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र माळी तर व्हाईस चेअरमनपदी विद्या पाटील यांची बिनविरोध निवड

टीम लोकमन सोलापूर |

सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित बाळे या पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री कामसिध्द विद्यालय खुपसंगी ता. मंगळवेढा येथील राजेंद्र हरिभाऊ माळी यांची तर व्हाईस चेअरमनपदी अक्कलकोट येथील विद्या गुरुप्रसाद पाटील यांची निवड करण्यात आली.

माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगल्या रीतीने सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था सुरू आहे. आज झालेल्या बैठकीत चेअरमनपदी राजेंद्र हरिभाऊ माळी व व्हाईस चेअरमनपदी विद्या गुरुप्रसाद पाटील यांची एक मताने निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए.ए. गावडे यांनी काम पाहिले. निवडणूक निर्णय प्रक्रिया पार पडल्यानंतर माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी चेअरमन सुरेश गुंड, माजी व्हाईस चेअरमन सुप्रिया पांगळ, माजी चेअरमन समाधान घाडगे, शिवाजी शिंदे, दत्तात्रय कदम, तात्यासाहेब काटकर, मारुती गायकवाड, संभाजी चव्हाण, शिवाजी थिटे, कैलास देशमुख, सुभाष भिमणवरु, नवनाथ मोहोळकर, जवानसिंग रजपूत, नामदेव आलदर, शंकर वडणे, सचिव चंद्रकांत भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

चेअरमनपदी राजेंद्र माळी व व्हाईस चेअरमनपदी विद्या पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे शैक्षणिक, सहकार व सामाजिक क्षेत्रातील क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Previous Post

प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्या व प्रश्नांसंदर्भात गटशिक्षणाधिकारी यांचेसोबत मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक संघाची बैठक संपन्न : संजय चेळेकर

Next Post

धक्कादायक ! विद्येच्या माहेरघरातच इंजिनिअरिंग कॉलेजला ठोकले टाळे ; 800 विद्यार्थ्यांना काढले बाहेर, शेकडो भावी अभियंत्यांचे भवितव्य अंधारात

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group