news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

धक्कादायक ! माझ्यासोबत शरीर संबंध ठेव मगच तुला मुल…. निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्ताने सुनेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याचा आरोप ; पोलिसात गुन्हा दाखल, घटनेने सर्वत्र खळबळ

टीम लोकमन by टीम लोकमन
September 12, 2025
in क्राईम
0
धक्कादायक ! शाळेमध्येच शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार ; गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

टीम लोकमन मंगळवेढा |

पुणे येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. सासऱ्यानेच सुनेसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. सुनेला मूल होत नसल्यामुळे सासऱ्यांनी (निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त) सुनेला अपत्य होण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगितले. सुनेने थेट पोलीस ठाणे गाठत निवृत्त पोलीस अधिकारी असलेल्या सासऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

पुणे येथील सहकार नगर परिसरातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. 30 वर्षीय विवाहित महिलेचे 35 वर्षीय तरूणासोबत लग्न झाले होते. महिनाभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. मात्र दोघांना अपत्य होत नव्हते. महिला गरोदर राहत नव्हती. तरूण मूल होण्यासाठी सक्षम नसल्याबद्दल कुटुंबियांना माहित होते. तरीही पीडित महिलेचे त्या पुरूषासोबत लग्न लावून दिले. मात्र यानंतर सासऱ्याची नियत फिरली. सासरा हा निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त असल्याची माहिती आहे. लग्नानंतर सासरे सुनेच्या खोलीत गेले आणि सुनेला, ‘मुलाकडून तुला अपत्य होणं शक्य नाही. माझ्याकडूनच या गोष्टी कराव्या लागतील. माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव’, असे त्यांनी सांगितले.

या गोष्टीला सुनेने नकार दिला. नंतर सासऱ्याच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली आणि पीडित महिलेने थेट पोलीस ठाणे गाठले. पोलिसांसमोर आपबिती सांगितली. याप्रकरणी पोलिसांनी निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त यांचेसह त्यांची पत्नी आणि पीडितेच्या पतीविरोधात सहकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम ॲक्शन मोडवर ; कर्तव्यात कसूर करणाऱ्या 5 ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना दिली कारवाईची नोटीस, कामचोर कर्मचाऱ्यात खळबळ

Next Post

राजकारण ! देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये नाराजीची ठिणगी? मुख्यमंत्री ‘भाऊंनी’ तो आदेश दिल्याने उपमुख्यमंत्री ‘भाई’ नाराज, नेमकं घडलंय काय?

Next Post
राजकारण ! देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये नाराजीची ठिणगी? मुख्यमंत्री ‘भाऊंनी’ तो आदेश दिल्याने उपमुख्यमंत्री ‘भाई’ नाराज, नेमकं घडलंय काय?

राजकारण ! देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये नाराजीची ठिणगी? मुख्यमंत्री 'भाऊंनी' तो आदेश दिल्याने उपमुख्यमंत्री 'भाई' नाराज, नेमकं घडलंय काय?

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group