news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

धक्कादायक ! घरासमोर खेळत असलेल्या गतिमंद मुलीला उचलून नेत केला बलात्कार ; शारीरिक संबंधाचे चित्रीकरणही केले, संतापजनक घटनेने महाराष्ट्र पुन्हा हादरला

टीम लोकमन by टीम लोकमन
October 15, 2024
in क्राईम
0
धक्कादायक ! घरासमोर खेळत असलेल्या गतिमंद मुलीला उचलून नेत केला बलात्कार ; शारीरिक संबंधाचे चित्रीकरणही केले, संतापजनक घटनेने महाराष्ट्र पुन्हा हादरला

टीम लोकमन मंगळवेढा |

विद्येचे माहेरघर म्हणून संपूर्ण देशाला परिचित असणाऱ्या असणाऱ्या पुण्यातून एक अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. घरासमोर खेळत असलेल्या गतीमंद मुलीला उचलून नेत तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. आरोपीने गतिमंद मुलीला चॉकलेट खाण्यासाठी पैसे देण्याचे आमिष दाखवत बलात्कार केला आहे. या घटनेने पुणे शहरात शहरात मोठी खळबळ उडाली आहे. हा सर्व प्रकार पुण्यातील हडपसरमध्ये घडला आहे.

याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राजनाथ (वय-३७) नावाच्या व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२) (आय) (के) (एम), ६५ (१), ३५१ (२) सह कलम ४, ५ (के) (एल), ८, १२, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलंय?

पिडीत मुलगी ही गतीमंद आहे. ती घरासमोर खेळत असताना आरोपीने तिला खाऊसाठी पैसे देतो असे सांगत उचलून सोसायटी मधील एका निर्जनस्थळी नेले. त्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे शारीरिक संबंधांचे व्हिडिओ चित्रीकरण करून याबाबत कोणाला काही सांगितल्यास बघून घेण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. हडपसर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास हडपसर पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे.

Previous Post

राष्ट्रवादीला सोलापूर जिल्ह्यात सर्वात मोठा धक्का ! उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय व राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे यांचा पक्षाला रामराम ; सांगोला विधानसभेच्या मैदानात उतरणार, आमदार शहाजी बापूंचे टेन्शन वाढले

Next Post

कशी काळाची चाहूल आली ! सांगोला नगरपालिकेचे माजी नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांचे निधन ; दलित चळवळीतील चमचमता तारा हरपला

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group