news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

धक्कादायक ! शेतात कडबा गोळा करत असताना सर्पदंश होऊन 55 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू ; सुनिता यांचा मदतीसाठी आरडाओरडा, पण….

टीम लोकमन by टीम लोकमन
March 19, 2026
in ताज्या घडामोडी
0
धक्कादायक ! शेतात कडबा गोळा करत असताना सर्पदंश होऊन 55 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू ; सुनिता यांचा मदतीसाठी आरडाओरडा, पण….

टीम लोकमन कोल्हापूर |

शेतात राबणाऱ्या कष्टकरी महिलेवर काळाने झडप घातल्याची धक्कादायक घटना हातकणंगले तालुक्यातील टोप येथे घडली आहे. शेतातील कडबा उचलत असताना झालेल्या घोणस जातीच्या सापाच्या दंशाने सुनीता सर्जेराव भोसले (वय 55) या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सुनीता भोसले या नेहमीप्रमाणे बुधवार दिनांक 18 मार्च रोजी सकाळी बिरदेव मंदिराच्या पाठीमागे असलेल्या ‘भोसले खडी मळ्यातील’ आपल्या शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. शेतात साठवून ठेवलेला कडबा त्या उचलत असताना पेंढ्याखाली दबा धरून बसलेल्या विषारी घोणस सापाने त्यांच्या पायाला जोरदार चावा घेतला.

सुनिता यांचा मदतीसाठी आरडाओरडा, पण….

आपल्याला सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच सुनीता यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. जवळच काम करणाऱ्या ग्रामस्थांनी तात्काळ त्यांच्या दिशेने धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र घोणसचे विष अत्यंत तीव्र असल्याने ते काही वेळातच त्यांच्या शरीरात वेगाने पसरत गेले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र दुपारच्या सुमारास सुनिता यांची प्राणज्योत मालवली.

शेतात काम करताना विशेषतः साठवलेला चारा किंवा लाकडे हलवताना शेतकऱ्यांनी संरक्षक बूट वापरणे आणि काठीचा वापर करणे आवश्यक असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.

Previous Post

गुढीपाडव्याच्या दिवशी होत्याचं नव्हतं झालं, चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू ; शुभदिनी तीन तरुणांवर काळाचा घाला

Next Post

ओव्हरटेकिंगचा नाद नडला ! 44 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचा पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

March 29, 2026
धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

March 24, 2026
मोठी बातमी ! तुळजापूरला देवदर्शनासाठी जात असताना काळाचा घाला, कोल्हापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टरला कारची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

March 23, 2026
मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

March 22, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group