नांदेड : उज्वला गुरसुडकर
नांदेड शिवसेना सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे व नांदेड दक्षिण जिल्हाप्रमुख बंडु खेडकर व नांदेड उत्तर शहरप्रमुख गौरव कोटगीरे, शहर संघटक विजयभाऊ कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उपशहरप्रमुख नागनाथ महादापुरे व विजय खामणकर यांचा वाढदिवस लातूर फाटा सिडको मोंढा येथील परम कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवसेना राज्य संघटक एकनाथ दादा पवार यांनी भ्रमणध्वनी द्वारे शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी नांदेड शहरातील शिवसेना पदाधिकारी, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, बालाजी कल्याणकर, सय्यद ख्वाजा, रशिद भाई, मनजितसिंग कालरा, अँड सिंग, बाबासाहेब निळेकर, कृष्णा कंठेवार, असंख्य शिवसैनिक तसेच सुप्रसिद्ध डॉ. अशोक भिसे, नाभिक एकता महासंघाच्या मराठवाडा अध्यक्षा उज्वला ताई गुरसुडकर, बालाजी गुरसुडकर, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे माजी जिल्हा अध्यक्ष संजय भाऊ मोगडपले, प्रकाश श्रीमंगले, उपाध्यक्ष मोगलाजी लिंगमपले, कर्मचारी अध्यक्ष बी. वाय काटकर, संदीप डेरलेकर, जमादार किशन चिंतोरे, एनजे ब्रैंच मैनेजर बुद्धीराज वाघ, युनिट मॅनेजर प्रभजयोत सिंग, मारोती गंगातीरे, दिलीप माने, गंगाधर नरवाडे, जयसिंग मोरे, विठ्ठल मोरे, रुद्र तमेलवाड यांच्यासह असंख्य मित्र मंडळीची प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी नागनाथ महादापुरे यांनी सर्वांनी वेळातला वेळ काढून वाढदिवसाचा उपस्थितीबदल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.







