news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी व मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांचेवतीने मंगळवेढा येथे सोमवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

टीम लोकमन by टीम लोकमन
January 25, 2025
in आरोग्य
0
रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी व मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांचेवतीने मंगळवेढा येथे सोमवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

टीम लोकमन मंगळवेढा |

रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी व मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या चेअरमन डॉ. पुष्पांजली शिंदे व रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे प्रेसिडेंट रो. अमोल रत्नपारखी यांनी दिली.

रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी व मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांचेवतीने सोमवार दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत हे शिबिर मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल विजापूर रोड, बोराळे नाका, मंगळवेढा येथे संपन्न होत असून या शिबिरात ब्लड शुगर, ईसीजी, हाडांची ठिसूळता तपासणी व गरजेनुसार इतर काही तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत.

या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये जनरल सर्जन व पोटविकार तज्ञ डॉ. अरविंद गिराम, कन्सल्टींग फिजिशियन व इंटेन्सिव्हिस्ट डॉ. विलास तोंडे-पाटील, कॅन्सर तज्ञ डॉ. अमित इनामदार, कन्सल्टींग फिजिशियन व इंटेन्सिव्हिस्ट डॉ. मनीष बसंतवाणी, अस्थिरोग तज्ञ डॉ. अरुणकुमार महिंद्रकर, दमा टीबी व फुफ्फुसरोग तज्ञ डॉ. शर्वाणी काणे, बालरोग व नवजात शिशु तज्ञ डॉ. महेश कोनळळी, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ डॉ. पुष्पांजली शिंदे, कान नाक घसा तज्ञ डॉ. दिपेंद्र हुली, त्वचारोग कॉस्मेटोलॉजिस्ट व लेसर तज्ञ डॉ श्वेता होले-पाटील हे तज्ञ डॉक्टर उपस्थित राहून रुग्णांची मोफत तपासणी करणार आहेत.

रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी व मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे सेक्रेटरी रो. अभिजीत बने, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. अरुणकुमार महिंद्रकर, मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे मुख्य लेखाधिकारी सोमनाथ इंगळे, संतोष कोळसे-पाटील यांनी केले आहे.

Previous Post

डोणज येथील युवक नेते राकेश पाटील यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी निवड

Next Post

GBS चा धोका ! मुंबईसह पुणे, नागपूर, सोलापूर व कोल्हापूरमध्ये आढळले रुग्ण ; सोलापुरात रुग्णाचा झाला मृत्यू, यासंदर्भात काय म्हणाले राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर?

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group