नांदेड : उज्वला गुरसुडकर
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा अभंग सांगून जातो, पुण्यवान आईवडिलांच्या पोटी जन्मलेले बालके पुण्याई च फळ सिद्ध होतात हे अपवाद नाही.
आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे काय…??
कोण आहेत हे…??
ह्यांचे कार्य काय आहे….??
तर हे आदर्श व्यक्तीमत्व म्हणजे च आमचे *”विकास सेन भाऊ”*
त्यांच्या कार्याबद्दल थोडक्यात…
कोणत्याही परिस्थिती ला एकदम नाविन्य पूर्वक चोखपणे हाताळणे, रूप, स्वभाव वर्तणूक, दृष्टीकोन, चारित्र्य, बुद्धीमत्ता, कौशल्य, भावना, संवेदनशीलता, लोकसंग्रह, गुण, सामाजिक प्रतिमा, या सर्वांचा
मिलाप असणारे आमचे बंधू मुर्ती लहाण किर्ती महान म्हणण्यापेक्षा वय लहान कार्य महान म्हणने योग्य ठरेल…
नेहमी स्वतः चा व इतरांचा आदर करणारे, ज्ञान, मान, व दाण, करणारे प्रेमळ, बुद्धी वाण ताकत हिंमत स्वतः जवळ बाळगणारे “विकास सेन भाऊ”…
सर्वांना आनंदी ठेवण्यासाठी सदैव झटणारे, कुणाचा वाढदिवस साजरा करणे असोत, किंवा लग्न वाढदिवस, शैक्षणिक क्षेत्रातील मुलांचा गौरव करणे व प्रेरणा देणे, उचित प्रकारे मदत करणारे व गोरगरिबांचे पालनहार. अहोरात्र रस्त्यावर उघड्यावर जिवन व्यतित करणारे लोकाना दोन वेळेस पोटाची खळगी भरण्यासाठी पुरेसं अन्नदान करणारे गरिबांचा दाता आपल्या जनकल्याण सेवा भावी संस्थान च्या माध्यमातून बरेच वर्षापासून चालू असलेल्या समाजसेवा कार्यात अग्रेसर असणारे शिरपूर वाशी समर्थक धरमविर जोडी मा.श्री रामचंद्र दादा येशी व विकास सेन भाऊ ह्या दोन शरीर पण एक जिव असणारे गरिबांचे वाली ह्यांचे समाज कार्य अतुलनीय आहे.
कोरोना काळातील परिस्थिती, उन्हाळा सुरुवात झाला की पाणपोई, उच्च शिक्षित मुलांना मार्गदर्शन सेमीनार महिला दिनाच्या कार्याबद्दल सुरुवात, समाज कार्यात महिलांना सहभागि करण्यासाठी प्रेरित करणाऱ्या या जोडीला मनाचा मुजरा…..
तर अशा आमच्या बंधू चा आज वाढदिवस विकास सेन भाऊ आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छां
निरोगी आरोग्यदायी आयुष्य लाभो हिच सदिच्छा….
शुभेच्छुक ; ऑल इंडिया ट्रस्ट चे धुळे जिल्हाध्यक्ष तथा महामंडाळाचे उपाध्यक्ष श्री रामचंद्र दादा येशी व त्यांच्या धर्म पत्नी सौ हेमलता रामचंद्र येशी महामंडळ महिला अध्यक्षा शिरपूर, तसेच अक्कलकोटचे टायगर सेना शहर अध्यक्ष संजय सुरवसे, राष्ट्रीय महासंघ मराठवाडा महिला आघाडी अध्यक्षा सौ. उज्वला बालाजीराव गुरसुडकर, व अखंड समाज बांधव….







