news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

स्तुत्य उपक्रम ! मंगळवेढा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या रक्तदान शिबिरात 356 जणांचे रक्तदान ; ऐन उन्हाळ्यात रक्तसंकलनाची मंडळाची परंपरा कायम

टीम लोकमन by टीम लोकमन
February 16, 2025
in सामाजिक
0
स्तुत्य उपक्रम ! मंगळवेढा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या रक्तदान शिबिरात 356 जणांचे रक्तदान ; ऐन उन्हाळ्यात रक्तसंकलनाची मंडळाची परंपरा कायम

टीम लोकमन मंगळवेढा |

सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ मंगळवेढा यांचेवतीने शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 356 शिवभक्तांनी उत्स्फूर्त रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ, डॉ. सुरेश होनमाने यांचे शुभहस्ते, रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे संचालक व सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. दत्तात्रय घोडके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

यावेळी डॉ. नितीन आसबे, डॉ. रविंद्र नाईकवाडी, डॉ. संदेश पडवळ, डॉ. अस्लम मुलाणी, डॉ. विवेक निकम, डॉ. अभिजित हजारे, डॉ. सुनील जाधव, डॉ. गिरीश मासाळ, डॉ. कैलास नरळे, डॉ. नितीन चौंडे, डॉ. देवदत्त पवार, डॉ. विपुल कट्टे यांचेसह मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब नागणे व हर्षद डोरले उपस्थित होते.

शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करीत असताना सामाजिक बांधिलकी जपत असलेल्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रात सद्यस्थितीत रक्ताचा तुटवाडा भासत असताना समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या विचाराने तरुणांनी मोठा प्रतिसाद देत रक्तदान केले.

यावेळी प्रत्येक रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले तर महिला रक्तदात्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे माजी अध्यक्ष प्रा. विनायक कलुबर्मे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Previous Post

सोलापुरात भीषण अपघात ! बल्कर गॅरेजमध्ये घुसून झालेल्या अपघातात दोन दुचाकींचा चक्काचूर ; जिल्हा परिषद कर्मचाऱ्यासह तीन ठार तर चौघे गंभीर जखमी

Next Post

भीषण अपघात ! प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेलेल्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात ; 4 जणांचा मृत्यू तर 19 जखमी, मयत व जखमी महाराष्ट्राच्या ‘या’ जिल्ह्यातील रहिवासी

Next Post
भीषण अपघात ! प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेलेल्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात ; 4 जणांचा मृत्यू तर 19 जखमी, मयत व जखमी महाराष्ट्राच्या ‘या’ जिल्ह्यातील रहिवासी

भीषण अपघात ! प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेलेल्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात ; 4 जणांचा मृत्यू तर 19 जखमी, मयत व जखमी महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यातील रहिवासी

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group