news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मंगळवेढा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

टीम लोकमन by टीम लोकमन
June 20, 2024
in सामाजिक
0
संतभूमी असलेल्या मंगळवेढ्याला हरितभूमी करण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचा पुढाकार ; शासनाच्या सहयोगातून दहा हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार

टीम लोकमन मंगळवेढा |

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तालुका विधी सेवा समिती मंगळवेढा व विधीज्ञ संघ मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी व फौजदारी न्यायालय कनिष्ठ स्तर मंगळवेढा येथील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर एम. एस. आझमी साहेब व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यु. पी. देवर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका विधी सेवा समिती मंगळवेढा व विधीज्ञ संघ मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दिवाणी व फौजदारी न्यायालय कनिष्ठ स्तर मंगळवेढा येथील परिसरात श्रीमती. एस. एन. गंगवाल-शाह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर मंगळवेढा यांचे अध्यक्षतेखाली व सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर मंगळवेढा श्रीमती. व्ही. के. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी मंगळवेढा विधीज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड. उल्हास माने, उपाध्यक्ष ॲड. व्ही. वाय. बेदरे, सचिव ॲड. जावेद डी. मुल्ला, सरकारी वकील डी. ए. बनसोडे, सरकारी वकील आर. एल. बामणे, ॲड. आर. डी. कुलकर्णी, ॲड. डी. एस. माने, ॲड. रविकिरण कोळेकर, ॲड. दत्तात्रय तोडकरी, ॲड. आर. आय. शेख, ॲड. सुजय लवटे, ॲड. प्रकाश घुले, ॲड. व्ही. आर. देशमुख, ॲड. एफ. आर. मुल्ला, ॲड. मनीष मर्दा, ॲड. पी. एल. पवार, ॲड. जी. एस. बुरकुल, ॲड. विठ्ठल क्षीरसागर, ॲड. किरण पडवळे, ॲड. ओंकार भुसे, ॲड. सौ. आर. जी. माने, ॲड.सावंत यांचेसह मंगळवेढा न्यायालयातील विधिज्ञ आणि न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी ठेकेदार ओमने यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्वांच्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

Previous Post

पोटाच्या तक्रारी टाळण्यासाठी असा असावा पावसाळी आहार ; आयुर्वेद तज्ञ डॉ. नयना व्यवहारे

Next Post

मंगळवेढ्यातील शिक्षक आता पिकवणार केशर आंबे ; तालुक्यातील 1421 माध्यमिक शिक्षकांना केशर आंब्याच्या रोपांचे वाटप, वृक्ष संवर्धनासाठी माजी आमदार दत्तात्रय सावंत यांचा पुढाकार

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group