news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली ; रक्तदाब वाढल्याने पक्षघात किंवा हृदयविकाराचा धोका, डॉक्टरांनी व्यक्त केली भीती

टीम लोकमन by टीम लोकमन
June 19, 2024
in ताज्या घडामोडी
0
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली ; रक्तदाब वाढल्याने पक्षघात किंवा हृदयविकाराचा धोका, डॉक्टरांनी व्यक्त केली भीती

टीम लोकमन मंगळवेढा |

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. दरम्यान हाकेंची प्रकृती पुन्हा खालावली आहे. उच्च रक्तदाबामुळे त्यांना हृदयविकाराचा धोका उद्भवू शकतो अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

त्यामुळे त्यांना तातडीने उपचार घेण्याची गरज असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. मात्र हाकेंनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे. राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड भेट घेणार आहेत. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरही उद्या भेट घेणार आहेत.

लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावत आहे. गेल्या तीन दिवसापासून ब्लडप्रेशर वाढत असल्याने त्यांना हृदयविकार किंवा पक्षघाताचा धोका उद्भवू शकतो अशी माहिती डॉक्टरांना दिली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने उपचाराची गरज असल्याचे देखील डॉक्टरांचे म्हणणे आहे. आजही त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. जवळपास 178 हाय ब्लड प्रेशर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. लक्ष्मण हाके यांचे वजन वेगाने घटक असून त्यांचे 83 किलो असलेले वजन आज 75 किलो झाले आहे.

शासनाने आतापर्यंत आंदोलनाची दाखल घ्यायला हवी होती : लक्ष्मण हाके

लक्ष्मण हाके म्हणाले, राज्य शासनाने आतापर्यंत दाखल घ्यायला हवी होती. आम्ही मोठे बॅकग्राऊंड असलेले कार्यकर्ते नाहीत. आम्ही कुठलाही राजकीय चेहरा नसलेले कार्यकर्ते आहोत म्हणून शासनाला आमची दखल घेऊ वाटत नाही. आमची दखल नका घेऊ. पण व्हीजेएनटी, ओबीसींची बाजू काय आहे हे तरी समजून घ्या. फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी कायमच फेसलेस राहिला आहे.

Previous Post

भारतीय जनता पार्टी आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीत जुंपली, थेट वेगळी चूल मांडण्याची राष्ट्रवादीची धमकी ; वादात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची एंट्री

Next Post

वरिष्ठ आयपीएस अधिकारी नवल बजाज यांची महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख (एटीएस) म्हणून नियुक्ती

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group