news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मनसे मैदानात ! पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल ; बापूंचे देवदर्शन आणि कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साहाची दोन्ही तालुक्यात चर्चा

टीम लोकमन by टीम लोकमन
October 28, 2024
in राजकीय
0
रविवारी मंगळवेढ्यात रंगणार ‘मनसे केसरी 2024’ कुस्ती स्पर्धा ; पाच लाखांचे बक्षीस, राष्ट्रीय मल्लांची उपस्थिती, मनसे नेते दिलीप धोत्रे यांचे संयोजन

टीम लोकमन पंढरपूर |

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी सोमवारी प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

तत्पूर्वी त्यांनी हुन्नूर येथील बिरोबा देवाचे, मंगळवेढा येथील दामाजी पंथांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या चरणावर ठेवून दर्शन घेतले. याचबरोबर त्यांनी सर्व महापुरुषांना पुष्पहार घालून अभिवादन करून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी शक्ती प्रदर्शन न करता आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मतदार संघात भेडसावणारे अनेक प्रश्न, बेरोजगारीची समस्या सोडवण्याला प्रथम प्राधान्य दिले जाईल असा विश्वास दिला. यावेळी त्यांनी विद्यमान आमदारांनी कोणतेही काम केले नसल्याने मी केलेल्या कामाची पोहोच पावती म्हणून जनता मला भरघोस मतांनी निवडून देईल असा विश्वास व्यक्त केला.

उमेदवारी अर्ज दाखल करताना बापूंचा असाही आदर्श…

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी मनसेचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी सोमवारी मंगळवेढा तालुक्यातील हून्नूर येथील बिरोबा देवाचे व श्री संत दामाजीपंतांचे दर्शन घेऊन श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या चरणावर उमेदवारी अर्ज ठेवून दर्शन घेतले. यानंतर सर्व महापुरुषांना अभिवादन करून नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी शक्ती प्रदर्शन न करता साध्या पद्धतीने प्रमुख पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

https://news87lokman.com/wp-content/uploads/2024/10/VID-20241024-WA0092.mp4
Previous Post

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची चौथी यादी जाहीर ; पंढरपूर मधून भगीरथ भालके तर दक्षिण सोलापूर मधून दिलीप माने यांना उमेदवारी, पंढरपूर मतदार संघात पुन्हा आवताडे विरुद्ध भालके सामना रंगणार

Next Post

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन एसटी बसचा अपघात, महिलेसह दोघांचा मृत्यू ; बसमधील 40 ते 50 प्रवासी जखमी तर तिघांची प्रकृती गंभीर

Next Post
काळाचा घाला ! अखेर तिचा उपचारादरम्यान झाला मृत्यू

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन एसटी बसचा अपघात, महिलेसह दोघांचा मृत्यू ; बसमधील 40 ते 50 प्रवासी जखमी तर तिघांची प्रकृती गंभीर

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group