news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मंगळवेढ्यातील बेशिस्त वाहतुकीवर मंगळवेढा पोलिसांचा कारवाईचा बडगा ; शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी विशेष मोहीम : संभाजी यादव

टीम लोकमन by टीम लोकमन
March 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
मंगळवेढ्यातील बेशिस्त वाहतुकीवर मंगळवेढा पोलिसांचा कारवाईचा बडगा ; शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी विशेष मोहीम : संभाजी यादव

टीम लोकमन मंगळवेढा |

सोमवारी मंगळवेढा शहरातील आठवडा बाजार परिसरात मंगळवेढा पोलीस स्टेशन व मंगळवेढा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत दामाजी चौक ते मुरलीधर चौक व आठवडा बाजार परिसरात वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष मोहीम राबविण्यात आल्याची माहिती मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेचे संभाजी यादव यांनी दिली.

यामध्ये वाहतुकीस अडथळा करणारे हातगाडे, हॉकर्स, भाजीपाला विक्रेते, बेशिस्त वाहन पार्किंग करणारे वाहनधारकांना शिस्त लावून भाजीपाला, फळे व इतर साहित्य विक्रेते यांना बाजार तळावरील बाजार कट्ट्यावर बसण्यास सांगण्यात आले. तसेच बेशिस्त वाहनधारकांना योग्य प्रकारे वाहन पार्किंग करणे बाबत सूचना देऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. यापुढेही सदरची मोहीम नियमित चालू राहणार असून बेशिस्त वाहनधारकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बोरीगीड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा पोलीस स्टेशन वाहतूक विभागाकडील पोलीस हवालदार संभाजी यादव, पोलीस कॉन्स्टेबल सुरज साळुंखे, प्रवीण जाधव, मंगळवेढा नगरपालिकेचे बाजार विभाग लिपिक बाबासाहेब पवार, आरोग्य निरीक्षक चंदनशिवे, बाजार विभाग सहायक संतोष घाडगे, मुकादम बंडोपंत मनेरी व शिपाई नागनाथ राजमाने यांनी सहभाग घेतला होता.

Previous Post

मरवडे येथील छत्रपती परिवाराच्या वतीने शैक्षणिक पुरस्कारासाठी आवाहन ; सोलापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या शाळा व शिक्षकांचा होणार सन्मान

Next Post

धक्कादायक ! पगार बंद केल्याने मी जीवन संपवतोय… ; 55 वर्षीय शिक्षकाची दोन पानी हृदयद्रावक सुसाईड नोट लिहून आत्महत्या, शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

Next Post
धक्कादायक ! पगार बंद केल्याने मी जीवन संपवतोय… ; 55 वर्षीय शिक्षकाची दोन पानी हृदयद्रावक सुसाईड नोट लिहून आत्महत्या, शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

धक्कादायक ! पगार बंद केल्याने मी जीवन संपवतोय... ; 55 वर्षीय शिक्षकाची दोन पानी हृदयद्रावक सुसाईड नोट लिहून आत्महत्या, शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

March 29, 2026
धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

March 24, 2026
मोठी बातमी ! तुळजापूरला देवदर्शनासाठी जात असताना काळाचा घाला, कोल्हापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टरला कारची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

March 23, 2026
मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

March 22, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group