टीम लोकमन मंगळवेढा |
मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन राजेंद्र स्वामी यांचेहस्ते करण्यात आले.
यावेळी श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष व महायुतीचे ज्येष्ठ नेते भारत पाटील, बबन पाटील, शरद पुजारी, सिद्धेश्वर कोकरे, महादेव चव्हाण, संदीप पाटील, तुकाराम पुजारी, प्रशांत पाटील, गजानन देशमुखे, अमोल देशमुखे, अरुण कोकरे, अण्णा पुजारी, औदुंबर पाटील, मधुकर कोकरे, सतीश बाळू सोनवणे, गणेश पुजारी, संभाजी गोसावी, गजानन पुजारी, सुभाष कुंभार, बाळासाहेब सोनवणे, विलास पाराध्ये, हनुमंत डोके, विक्रम पाटील, तुळशीदास देशमुखे, दादासाहेब खरात, कांतीलाल देशमुखे, सोमनाथ देशमुखे, यश कुंभार, श्रीशैलेश देशमुखे, अनमोल देशमुखे, नवनाथ देशमुखे, मल्लिकार्जुन देशमुखे आदी मान्यवर उपस्थित होते.











