news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

सुरसंगम ग्रुपने संगीत चळवळ टिकवून ठेवली आहे ही संगीतप्रेमीच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट : महागायक मोहमद अयाज

टीम लोकमन by टीम लोकमन
July 13, 2024
in मनोरंजन
0
सुरसंगम ग्रुपने संगीत चळवळ टिकवून ठेवली आहे ही संगीतप्रेमीच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट : महागायक मोहमद अयाज

टीम लोकमन मंगळवेढा |

आजच्या धावपळीच्या युगात इतरांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अशी परिस्थिती असताना मंगळवेढा येथील सुरसंगम ग्रुपने आपला गायनाचा छंद जोपासण्यासाठी सुरू केलेली संगीत चळवळ आजही टिकवून ठेवली आहे. ही संगीतप्रेमीच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट असल्याचे गौरवोदगार महाराष्ट्राचा महागायक विजेता मोहमद अयाज यांनी काढले.

सुरसंगम ग्रुपच्या आठव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून मंगळवेढा येथे 18 जुलै रोजी होणार्‍या राज्यस्तरीय संगीत संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन मोहमद आयाज यांचे हस्ते शुक्रवारी सोलापूर येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

अयाज म्हणाले, मंगळवेढेकरांना संगीताची ओढ असल्यानेच मान्यवर गायक व चित्रपटसृष्टीतील कलावंताना मंगळवेढयाला येण्याचा मोह आवरत नाही. अनेक दिग्गज सातत्याने मंगळवेढयात येत असतात. सुरसंगम ग्रुपमुळेच मंगळवेढेकरांना संगीतमय मेजवानी मिळते. व वातावरण प्रसन्न राहते. सुरसंगमची सुरूवात जरी आठ वर्षापुर्वी झाली असली तरी सुरसंगमच्या कलावंताना अनेक वर्षापासून असलेली गायनाची आवड सर्वपरिचित आहे.

मंगळवेढयासारख्या ग्रामीण भागात राज्यस्तरीय सलग पाच संमेलने भरवली. अगदी कोरोना काळातही ऑनलाईन संगीत संमेलन घेवून खंड पडू दिला नाही. यावर्षीचे सहावे वर्ष असून हे संमेलन देखील अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी सुरसंगम ग्रुप प्रयत्न करेल असेही त्यांनी सांगितले. यावेळी सुरसंगम ग्रुपचे प्रमुख दिगंबर भगरे, सोलापूरचे नृत्य दिग्दर्शक मयुरेश माणकेश्‍वर, निखिल जाधव आदि उपस्थित होते.

Previous Post

इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेज म्हणजे अनेक पिढ्यांना ज्ञान देणारी मंगळवेढा तालुक्यातील नामवंत संस्था : डॉ. नंदकुमार शिंदे

Next Post

जत तालुक्यातील खंडनाळ येथील 40 वर्षीय महिलेचा खून करून प्रसार झालेला आरोपी अखेर जेरबंद ; उमदी पोलिसांची कारवाई, आर्थिक व्यवहारातून झाला खून

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group