news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

गुरुजी तुम्हीसुद्धा ! 50 लाख रुपये द्या आणि पेपर घ्या, पेपर फुटीचा लातूर पॅटर्न ; नीट पेपरफुटी प्रकरणी दोन शिक्षकांसह चौघांवर गुन्हा दाखल, एक शिक्षक पोलिसांच्या ताब्यात तर दुसरा झाला फरार

टीम लोकमन by टीम लोकमन
June 24, 2024
in क्राईम
0
गुरुजी तुम्हीसुद्धा ! 50 लाख रुपये द्या आणि पेपर घ्या, पेपर फुटीचा लातूर पॅटर्न ; नीट पेपरफुटी प्रकरणी दोन शिक्षकांसह चौघांवर गुन्हा दाखल, एक शिक्षक पोलिसांच्या ताब्यात तर दुसरा झाला फरार

टीम लोकमन मंगळवेढा |

नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. लातूरमधून रविवारी दोन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आले होते. या दोन्ही शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांचे सह इतर दोघांवर लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यातील एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे, तर दुसरा शिक्षक फरार झाला आहे.

शिक्षक धाराशिवमार्गे दिल्लीला पैसे पाठवत असल्याचेही समोर आले आहे. यात आतापर्यंत चार नावे समोर आली आहेत. यातील एक आरोपी हा दिल्लीचा असल्याची माहिती आहे. जलील पठाण याला अटक करण्यात आली आहे. तर संजय जाधव हा फरार झाला आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके रवाना केली आहेत. काल ताब्यात घेण्यात आलेला संजय जाधव आज फरार कसा झाला? असा प्रश्न विचारला जात आहे.

नीट परीक्षेदरम्यान मोठा गैरप्रकार झाल्याचे समोर येत आहे. देशभरातील विविध राज्यात याप्रकरणी कारवाई केली जात आहे. पेपरफुटीचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला असून पेपरफुटीचे लातूर कनेक्शन समोर आले आहे. यात लातूरमधील दोन शिक्षकांचाही सहभाग असल्याचे समोर येत आहे. दोन्ही शिक्षक जिल्हा परिषदेचे शिक्षक असून ते पीएचडी धारक आहेत. आणि स्वत:चे कोचिंग क्लासेस देखील ते शिक्षक चालवत असल्याचे समोर येत आहे.

Previous Post

धक्कादायक ! पत्नी शारीरिक संबंध ठेवू देत नसल्याने पतीने केला खून ; देहू येथील घटनेने खळबळ, पतीला पोलिसांनी घेतले ताब्यात

Next Post

ओबीसी आरक्षण बचावासाठी नांदेड लातूर महामार्गावर माळाकोळी येथे रास्ता रोको आंदोलन

Next Post
ओबीसी आरक्षण बचावासाठी नांदेड लातूर महामार्गावर माळाकोळी येथे रास्ता रोको आंदोलन

ओबीसी आरक्षण बचावासाठी नांदेड लातूर महामार्गावर माळाकोळी येथे रास्ता रोको आंदोलन

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group