news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मंगळवेढ्यात श्रीमंत मेन्सवेअर कापड दालनाचे थाटात उदघाटन ; आमदार समाधान आवताडे, लक्ष्मणराव ढोबळे, शिवाजीराव काळुंगे, बिराप्पा जाधव यांची उपस्थिती

टीम लोकमन by टीम लोकमन
July 8, 2024
in ताज्या घडामोडी
0
मंगळवेढ्यात श्रीमंत मेन्सवेअर कापड दालनाचे थाटात उदघाटन ; आमदार समाधान आवताडे, लक्ष्मणराव ढोबळे, शिवाजीराव काळुंगे, बिराप्पा जाधव यांची उपस्थिती

टीम लोकमन मंगळवेढा |

सांगोला येथील सुप्रसिद्ध श्रीमंत मेन्स वेअर या कपड्याच्या भव्य दालनाच्या शाखा क्रमांक तीनचे मंगळवेढा येथे आमदार समाधान आवताडे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा. शिवाजीराव काळुंगे, जकराया शुगरचे चेअरमन ॲड. बिराप्पा जाधव, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, युवा सेना तालुकाप्रमुख गुंडादादा खटकाळे, शिवसेना शहरप्रमुख दत्तात्रय भोसले, सजग अध्यक्ष संजय कट्टे सर, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अरविंद केदार यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

सांगोला आटपाडी नंतर मंगळवेढा मध्ये तरुणाई मध्ये क्रेझ असलेले श्रीमंत मेन्स वेअर दुर्गामाता नगर येथील एचडीएफसी बँकेच्या खाली असलेल्या भव्य स्टुडिओ निर्मित असलेले हे दालन रविवारी सकाळी अकरा वाजता मंगळवेढेकरांच्या सेवेत सुरू झाले. युवकांच्या आवडीचे शर्टस जीन्स अरमानी फॉर्मल पॅन्टस खादी लिनन सॅटीन कॉटन सिल्क शर्ट्स ,पॉपकॉर्न पॅन्टस, जर्किंगज, जॅकेट्स, अंकेल ,जीन्स, ट्रँडींग शर्टस, ट्रॅक पॅंटस, टी शर्टस शूज, परफ्युम, ब्रँडेड घड्याळे, बेल्ट ,वोलेट, कडा, गॉगल्स, टिशर्टस च्या असंख्य व्हरायटी याठिकाणी उपलब्ध आहेत.

अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे शर्ट पॅन्ट अत्यंत माफक दरामध्ये ब्रॅण्डेड कपड्यांच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट सध्या सुरू असल्याने तरुणाईचा कल श्रीमंत मेन्स वेअर मध्ये खरेदीसाठी वाढला असल्याचे संचालक धीरज पवार, आदेश फडतरे, स्वप्नील पाटील यांनी सांगितले.

या व्यवसायाला शुभेच्छा देण्यासाठी मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप खांडेकर, मंगळवेढा नगरपालिकेचे पक्षनेते अजित जगताप, मृदू व जलसंधारण लेखाधिकारी अजित शिंदे, कविवर्य इंद्रजित घुले, सचिन नागणे, वारी परिवाराचे अध्यक्ष सतीश दत्तू, पत्रकार हुकुम मुलाणी, महादेव धोत्रे, प्रा. विक्रम पवार, चेअरमन नामदेव चौगुले, यांच्यासह राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

आनंद सुभाष बिडवई यांचे दीर्घ आजाराने निधन

Next Post

ऐकावं ते नवलचं ! सापाकडून तरुणाचा पाठलाग, दीड महिन्यात तब्बल सहा वेळा दंश ; भीतीने पळून मावशीच्या घरी गेला तरी तिथेही पोहोचून केला दंश, घटनेने सर्वत्र खळबळ, अखेर….

Next Post
ऐकावं ते नवलचं ! सापाकडून तरुणाचा पाठलाग, दीड महिन्यात तब्बल सहा वेळा दंश ; भीतीने पळून मावशीच्या घरी गेला तरी तिथेही पोहोचून केला दंश, घटनेने सर्वत्र खळबळ, अखेर….

ऐकावं ते नवलचं ! सापाकडून तरुणाचा पाठलाग, दीड महिन्यात तब्बल सहा वेळा दंश ; भीतीने पळून मावशीच्या घरी गेला तरी तिथेही पोहोचून केला दंश, घटनेने सर्वत्र खळबळ, अखेर....

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group