news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

खुशखबर ! वटपौर्णिमेला लाडक्या बहिणींना मिळणार खुशखबर ; मे व जून दोन्ही महिन्यांचे तीन हजार रुपये एकत्र मिळणार? महिलांमध्ये प्रचंड उत्सुकता

टीम लोकमन by टीम लोकमन
June 2, 2025
in ताज्या घडामोडी
0
खुशखबर ! वटपौर्णिमेला लाडक्या बहिणींना मिळणार खुशखबर ; मे व जून दोन्ही महिन्यांचे तीन हजार रुपये एकत्र मिळणार? महिलांमध्ये प्रचंड उत्सुकता

टीम लोकमन मंगळवेढा |

मे महिना संपला तरीही लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मे महिन्याच्या हप्त्याची अद्याप कोणतीही घोषणा झाली नाही. त्यामुळे आता मे आणि जून या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे. परंतु हा हप्ता कधी येणार याबाबत अद्यापतरी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कदाचित वटपोर्णिमेच्या दिवशी सरकार लाडक्या बहि‍णींना खूशखबर देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लाडक्या बहिणींना वटपोर्णिमेला खुशखबर मिळणार?

येत्या 10 जून रोजी वटपोर्णिमा आहे. वटपोर्णिमा हा महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. दर महिन्यात कोणत्याही सणाचा मूहूर्त साधतच लाडक्या बहि‍णींच्या खात्यात हप्ता जमा केला जातो. त्यामुळे जून महिन्यात देखील वटपोर्णिमेच्या दिवशीच महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे.

दोन महिन्यांचे एकत्र 3000 रुपये येणार?

लाडकी बहीण योजनेत मे आणि जूनचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. मात्र यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कदाचित 3000 रुपये एकत्र येऊ शकतात किंवा मे आणि जूनचा हप्ता वेगवेगळ्या दिवशीदेखील देखील दिला जाऊ शकतो. परंतु जून महिन्यात लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा होणार हे नक्की असल्याचे सांगण्यात येत आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी होणार

लाडकी बहीण योजनेत अनेक लाभार्थ्यांनी निकषांबाहेर जाऊन अर्ज केला असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. या महिलांच्या खात्यात पैसेही जमा झाले आहे. त्यातील काही महिला या सरकारी कर्मचारीदेखील आहेत. अडीच हजारांपेक्षा जास्त सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे या महिलांना आता योजनेतून वगळण्यात येणार आहे.

Previous Post

धक्कादायक ! सेवानिवृत्त शिक्षिकेला डिजिटल अरेस्ट, वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांचे नाव घेत भामट्याने शिक्षिकेला घातला तब्बल 83 लाखाचा गंडा ; सोने व प्लॉट गहाण ठेवत कर्ज काढले आणि….

Next Post

मोठी बातमी ! पंढरपूर पालखी मार्गावर भीषण अपघात ; आयशरने ऑटोला साठ फूट फरफटत नेले, पाच जण ठार, मृतांमध्ये पती-पत्नीचा समावेश तर आयशर चालक फरार

Next Post
आयशर टेम्पो आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सोलापूर जिल्ह्यातील युवा उद्योजकाचा जागीच मृत्यू

मोठी बातमी ! पंढरपूर पालखी मार्गावर भीषण अपघात ; आयशरने ऑटोला साठ फूट फरफटत नेले, पाच जण ठार, मृतांमध्ये पती-पत्नीचा समावेश तर आयशर चालक फरार

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group