news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

सायकलवर जाऊन मरवडे येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याची स्वच्छता ; प्रा. विनायक कलुबर्मे यांच्या संकल्पनेतून वारी परिवार सायकल क्लबचा कौतुकास्पद उपक्रम

टीम लोकमन by टीम लोकमन
March 17, 2026
in सामाजिक
0
सायकलवर जाऊन मरवडे येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याची स्वच्छता ; प्रा. विनायक कलुबर्मे यांच्या संकल्पनेतून वारी परिवार सायकल क्लबचा कौतुकास्पद उपक्रम

मरवडे : विजय घुले

पर्यावरण रक्षण, आरोग्य संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या मंगळवेढ्यातील वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने रविवारी सायकलवरती जाऊन मरवडे येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा व परिसराची स्वच्छता करण्यात आली सद्य स्थितीत छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास सुरु असताना सायकलवरती जाऊन शंभू भक्तांनी पुतळ्याची स्वच्छता करून व ध्येयमंत्र घेऊन खऱ्या अर्थाने छत्रपतीनां अभिवादन केले.

निसर्गाप्रती आपली जबाबदारी प्रत्येकाने पार पाडली पाहिजे यासाठी पक्षी वाचवा, निसर्ग वाचवा, सायकल चालवा, इंधन वाचवा हा संदेश देण्यासाठी वारी परिवार सायकल क्लबने स्तुत्य उपक्रम राबविला आहे. यावेळी पर्यावरण रक्षणानार्थ काढण्यात आलेल्या सदर सायकल राईडमध्ये वारी परिवार सायकल क्लबचे अध्यक्ष स्वप्नील टेकाळे, नगरसेवक राहुल सावंजी, सचिन साळुंखे, डॉ. राहुल शेजाळ, नंदकुमार नागणे, विष्णू भोसले, सिद्धेश्वर डोंगरे, प्रफुल्ल सोमदळे, अविनाश जाधव, गणेश मोरे, भारतीय जनता पार्टीचे मंगळवेढा शहराध्यक्ष नागेश डोंगरे, प्रा. विनायक कलुबर्मे आदींनी सहभाग नोंदविला.

Previous Post

वारकरी संप्रदायाला काळीमा ! प्रसिद्ध कीर्तनकाराने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार ; बेदम मारहाण करत लोखंडी पक्कड गरम करून दिले अंगावर चटके

Next Post

मोठी बातमी ! लाचेची रक्कम स्वीकारताना वैद्यकीय अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ; इको गाड्यांचे भाडे बिल काढण्यासाठी मागितली होती लाच

Next Post
मोठी बातमी ! कामाची बिले अदा करण्यासाठी 2 लाख रुपयांची मागणी करणारे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांसह 5 जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल ; संपूर्ण तालुक्यात खळबळ

मोठी बातमी ! लाचेची रक्कम स्वीकारताना वैद्यकीय अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात ; इको गाड्यांचे भाडे बिल काढण्यासाठी मागितली होती लाच

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

March 29, 2026
धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

March 24, 2026
मोठी बातमी ! तुळजापूरला देवदर्शनासाठी जात असताना काळाचा घाला, कोल्हापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टरला कारची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

March 23, 2026
मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

March 22, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group