टीम लोकमन मंगळवेढा | जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तालुका विधी सेवा समिती मंगळवेढा व विधीज्ञ संघ मंगळवेढा यांच्या...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | वकिली क्षेत्रात ॲड.श्रीराम शांताराम चौधरी यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने नावलौकिक प्राप्त करावा. मोठे यश मिळवत उत्तुंग...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | मंगळवेढा तालुक्यातील मारोळी येथील रहिवासी व श्रीमती सावित्रीबाई खडतरे कला व विज्ञान महाविद्यालय पाकणी तालुका...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | मंगळवेढा येथील शिक्षणाच्या क्षेत्रातील श्रध्देय नाव असेलेल सि.बा.यादव सरांच्या नावाने चालत असलेल्या या प्रतिष्ठांच्या कार्यक्रमाला...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | जवाहरलाल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक गुरुवर्य सिद्राम बापू यादव यांच्या गौरवार्थ स्थापन केलेल्या सि. बा. यादव...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | मंगळवेढा भूमीला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. संतांची भूमी म्हणून परिचित असलेल्या या भूमीला हरित वृक्ष...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | संपूर्ण महाराष्ट्रभर ३१ मे ते २६ जूलै या कालावधीत महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी व महाराष्ट्रातील रक्ताचा...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | अखिल भारतीय होलार समाज संघटना समाजाच्या न्याय हक्कासाठी अखंडितपणे कार्यरत आहे. समाजाच्या लागलेल्या चुकीच्या जातीच्या...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | स्व.महादेवराव बाबुराव आवताडे प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश...
Read moreनांदेड : उज्वला गुरसुडकर जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा अभंग सांगून जातो, पुण्यवान आईवडिलांच्या पोटी जन्मलेले बालके पुण्याई...
Read more
अभिजीत बने, मुख्य संपादक
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.