टीम लोकमन मंगळवेढा | नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) संघटनेचा ७७ वा स्थापना दिवस १३ एप्रिल रोजी उत्साहात साजरा...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मंगळवेढा येथे रविवार दिनांक १४ एप्रिल रोजी कान नाक घसा तपासणी शिबिर...
Read moreआंधळगाव : गणेश पाटील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांचेवतीने बोराळे ता. मंगळवेढा येथे आज शनिवारी मोफत हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित...
Read moreबोराळे : राजकुमार धनवे महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजीनगर शाखेच्या महिला विभागप्रमुख व स्तंभलेखिका भारती धनवे यांनी लिहिलेल्या दर्शनमात्रे या...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | विश्वास, विकास आणि नम्रता ही त्रिसूत्री घेऊन यशस्वी वाटचाल करीत असलेल्या मंगळवेढ्यातील समता ग्रामीण बिगरशेती...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांचे वतीने बोराळे ता. मंगळवेढा येथे शनिवार दिनांक १३ एप्रिल रोजी मोफत...
Read moreमंगळवेढा : अभिजीत बने महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव मंडळ मंगळवेढा यांचेवतीने विविध कार्यक्रमांचे...
Read moreदेशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त महिला हॉस्पिटल अँड मल्टीस्पेशालिटी मंगळवेढा व माजी सैनिक संघटना मंगळवेढा यांचे संयुक्त विद्यमाने 15 ऑगस्ट 2021...
Read moreमंगळवेढा: मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील गाव यात्रेच्या निमित्ताने छत्रपती परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मरवडे फेस्टिवल सोहळ्यानिमित्त देण्यात येणाऱ्या विविध...
Read more
अभिजीत बने, मुख्य संपादक
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.