टीम लोकमन सोलापूर | लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त शिव व्याख्यानमाला, रक्तदान शिबिर आणि सत्यनारायण महापूजेचे आयोजन...
Read moreबेगमपूर : सतीश पाटील मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांचे वतीने बेगमपूर ता. मोहोळ येथे रविवार दिनांक २१ एप्रिल रोजी मोफत...
Read moreटीम लोकमन पंढरपूर | एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी ता. पंढरपूर येथे शनिवार दिनांक २० एप्रिल...
Read moreटीम लोकमन मरवडे | मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांचे वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र मरवडे ता. मंगळवेढा येथे शुक्रवार दिनांक १९...
Read moreटीम लोकमन सांगोला | रोटरी क्लब ऑफ सांगोला यांच्यावतीने रविवार दिनांक १४ एप्रिल रोजी गेजगे मळा, कडलास येथील रामचंद्र...
Read moreनांदेड : उज्वला गुरसुडकर गुजरात राज्यातील "ओम माता वाडी" दिंडोरी सुरत येथे सामाजिक कार्यकर्ते श्री गुलाबराव वरसाळे यांच्या संकल्पनेतून...
Read moreन्यूज लोकमन मंगळवेढा | भारतीय राज्यघटनेचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सलगर खुर्द...
Read moreनांदेड : उज्वला गुरसुडकर वधू दिव्या व वर प्रशांत यांच्यासह घेतली व-हाडी मंडळींनी मतदान जनजागृतीची प्रतिज्ञा. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे...
Read moreटीम लोकमन मरवडे | मंगळवेढा तालुक्यातील मरवडे ग्रामपंचायत कार्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी...
Read more
अभिजीत बने, मुख्य संपादक
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.