टीम लोकमन मंगळवेढा | सिद्धापूर फेस्टिवलच्या वतीने देण्यात येणारा आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार मंगळवेढा येथील वारी परिवार या सामाजिक...
Read moreटीम लोकमन सांगोला | तालुका पत्रकार संघाचे मानाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून या वर्षी शहाजी चव्हाण यांच्या तूळजाई प्रतिष्ठान...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी यांचेवतीने घेण्यात आलेल्या स्पीच कॉम्पिटिशनचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार दिनांक...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | मंगळवेढा तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्या योगदानातून स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी गेल्या...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | मंगळवेढा येथील सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सप्तशृंगी नवरात्र मंडळाने मंगळवेढा येथील करुणा...
Read moreटीम लोकमन सांगोला | जगातील अनेक देशांची वृद्धत्वाकडे वाटचाल सुरू असताना आपला भारत देश मात्र तरुणांचा देश म्हणून समोर...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | मंगळवेढा येथील सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या सप्तशृंगी नवरात्र मंडळाचा यावर्षीचा ३५ वा महोत्सव...
Read moreटीम लोकमन सांगोला | सूर्योदय अर्बन, सूर्योदय अर्बन महिला, एल के पी मल्टीस्टेट त्याचबरोबर सूर्योदय दूध विभाग, सूर्योदय मॉल,...
Read moreटीम लोकमन सांगोला | सूर्योदय अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, सूर्योदय अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि एलकेपी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह...
Read moreटीम लोकमन सांगोला | एलकेपी मल्टीस्टेटचे चेअरमन व सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांना सकाळ माध्यम समूहाच्या वतीने...
Read more
अभिजीत बने, मुख्य संपादक
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.