सांगण्याजोगे

मंगळवेढ्यातील शिक्षक आता पिकवणार केशर आंबे ; तालुक्यातील 1421 माध्यमिक शिक्षकांना केशर आंब्याच्या रोपांचे वाटप, वृक्ष संवर्धनासाठी माजी आमदार दत्तात्रय सावंत यांचा पुढाकार

  मंगळवेढा : अभिजीत बने  माध्यमिक शिक्षकांचे विशेषतः विनाअनुदानित माध्यमिक शिक्षकांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अखंडित...

Read more

कौतुकास्पद ! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी ची दैदिप्यमान वाटचाल, मंगळवेढा तालुक्यात रोटरीच्या माध्यमातून अविस्मरणीय कार्य करणार ; प्रेसिडेंट अमोल रत्नपारखी

  टीम लोकमन मंगळवेढा | रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी च्या माध्यमातून मंगळवेढा शहर, तालुका व परिसरातील विविध वंचित घटकांच्या...

Read more

स्तुत्य उपक्रम ! वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून मंगळवेढा बसस्थानकास भगरे परिवाराने दिली सिमेंटची बाके भेट

  टीम लोकमन मंगळवेढा | मंगळवेढा शहरातील विराज भगरे याच्या चौदाव्या वाढदिवसाचे औचित्य साधत वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून मंगळवेढा...

Read more

लोकशाहीच्या उत्सवात युवकांची प्रशासनाला साथ ; मतदान केंद्रावर अंध, अपंग, निरक्षर व दिव्यांगांना दिला मदतीचा हात

  न्यूज लोकमन मंगळवेढा | सोलापूर लोकसभा निवडणूक २०२४ अंतर्गत मंगळवेढा तालुक्यात भोसे, नंदेश्वर, लक्ष्मी दहिवडी व मंगळवेढा या चार...

Read more

अभिमानास्पद ! मरवडे गावचे सुपुत्र प्राध्यापक बाळासाहेब गणपाटील यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची पीएचडी

  टीम लोकमन मंगळवेढा | मरवडे ता. मंगळवेढा येथील रहिवासी व धुळे येथील विद्यावर्धिनी सभेचे डॉ. एम वाय वैद्य कला,...

Read more

महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ दाजी कोळी यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव

  टीम लोकमन नातेपुते | महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तथा महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ दाजी ज्ञानेश्वर कोळी यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल...

Read more

कौतुकास्पद ! ग्रामपंचायत शिपायाच्या हस्ते ध्वजारोहण तर मतदान केंद्राच्या स्वच्छतेसाठी नववधूच्या हाती झाडू ; दिंडुर ग्रामस्थांनी निर्माण केला नवा आदर्श

  सोलापूर : सुरज राऊत सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या सुचनेनुसार...

Read more

कौतुकास्पद ! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी ची दैदिप्यमान वाटचाल

  मंगळवेढा : प्रा. सागर पाटील रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी च्या माध्यमातून मंगळवेढा शहर, तालुका व परिसरातील विविध वंचित...

Read more

कौतुकास्पद ! ‘तिने’ पुढाकार घेतला आणि उदगीरचे ‘ते’ ८८ जण स्वतःच्या पायावर चालू लागले…

  टीम लोकमन मंगळवेढा | रत्ननिधी फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल यांच्या वतीने जयपूर फुट कॅंप डिसेंबर २०२३...

Read more

कौतुकास्पद ! मंगळवेढ्यातील डॉक्टरांनी केला नेत्रदानाचा संकल्प

  मंगळवेढा : अभिजीत बने नेत्रदान हे श्रेष्ठदान हा संदेश समाजामध्ये पोहोचवण्यासाठी व समाजामध्ये नेत्रदानाप्रती जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने निमा...

Read more
Page 2 of 3 1 2 3
Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान
Don`t copy text!