टीम लोकमन सांगोला | महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये विस्तार असलेली आणि शेतकरी, व्यापारी, नोकरदार, छोटे मोठे व्यावसायिक...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | संत विचारातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मंगळवेढा येथील वारी परिवारामुळे मंगळवेढ्याची स्मशानभूमी परिवर्तनाची नांदी...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | देशभरात 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा झालेला असताना मंगळवेढ्यात मात्र वारी...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | श्री विद्या विकास मंडळ मंगळवेढा संचलित श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा या महाविद्यालयाची 2024 -...
Read moreटीम लोकमन सोलापूर | तांबेवाडी ता. बार्शी या गावामधील आश्रमशाळा तांडा वाडीवस्तीमधील ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | आजच्या युगात वाढदिवसावर लोक लाखो रुपये खर्च करतात. पण माचणूर येथील युवा उद्योजक सुरज डोके...
Read moreमंगळवेढा : अभिजीत बने आजच्या युगात वाढदिवसावर लोक लाखो रुपये खर्च करतात. पण माचणूर येथील युवा उद्योजक सुरज डोके...
Read moreमंगळवेढा : अभिजीत बने आजच्या युगात वाढदिवसावर लोक लाखो रुपये खर्च करतात. पण माचणूर येथील युवा उद्योजक सुरज डोके...
Read moreअण्णासाहेब बिडवे हे नाव महाराष्ट्रातील नाभिक समाजाच्या संघर्षाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि राष्ट्रीय...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी आज भंडीशेगाव ता.पंढरपूर येथील पालखी श्री.संत...
Read more
अभिजीत बने, मुख्य संपादक
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.