टीम लोकमन मंगळवेढा | सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले मोहोळ चे माजी आमदार रमेश...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | माजी केंद्रीय कृषिमंत्री, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार चार दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येणार...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | ज्येष्ठ नेते शरद पवार हे महाविकास आघाडी मधीलच आपला मित्रपक्ष असलेल्या शिवसेना उबाठा गटाला धक्का...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर जिल्ह्यातील वजनदार नेते उत्तमराव जानकर यांना लोकसभा निवडणुकीनंतर महत्त्वाचे...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | महाराष्ट्राच्या राजकारणात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. असे असताना...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारली तर दुसरीकडे महायुतीची पिछेहाट...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. बैठका, दौरे, पक्षप्रवेश मोठ्या...
Read moreजत : पांडुरंग कोळळी देशात आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी पदयात्रा काढली ते आमदार, खासदार झाले आहेत. यावेळी जतमधून पदयात्रा काढणारे...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. सध्या सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षात...
Read more
अभिजीत बने, मुख्य संपादक
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.