टीम लोकमन मंगळवेढा | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पाडल्या त्यावेळी निवडणूक प्रचारामध्ये महायुती आणि घटक पक्षांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | लिव्ह इन रिलेशनशिपच्या जमान्यात कुटुंबातील पाच पिढ्या गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात हा सुखद अनुभव आहे. वडिलधारी...
Read moreटीम लोकमन मिरज | सोनी तालुका मिरज जिल्हा सांगली येथील इंदुमती जगन्नाथ जाधव यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले....
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | कुटुंबात चारचाकी वाहन असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असे सुरुवातीपासूनच स्पष्ट करण्यात...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | राज्यात नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या सोडविल्या जात नसल्याने व त्याबाबत वारंवार आश्वासन देऊनही आश्वासित मागण्यावर...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | म्हैसाळ योजनेच्या पाणी वितरणात दुजाभाव केला जात आहे. मंगळवेढा तालुक्यासाठी म्हैसाळ योजनेतून वितरिका क्रमांक 1...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राष्ट्रवादी...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राष्ट्रवादी...
Read more
अभिजीत बने, मुख्य संपादक
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.