टीम लोकमन सोलापूर | महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त बुधवार दिनांक १ मे २०२४ रोजी सकाळी ८ वाजता...
Read moreन्यूज लोकमन सांगोला | मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते, संघर्षयोद्धा, मराठा तरुणांचे हृदयसम्राट, मराठा समाजाचे झुंजार नेते मनोज जरांगे पाटील...
Read moreटीम लोकमन सोलापूर | लोकसभा सार्वत्रिक २०२४ निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक प्रचार कामी केलेल्या खर्चाची लेखांची तपासणी तीन वेळा...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | डोंगरगाव ता. मंगळवेढा येथील रहिवासी व मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे मुख्य लेखाधिकारी सोमनाथ इंगळे यांच्या मातोश्री...
Read moreटीम लोकमन सोलापूर | लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयामधील जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीमधील अधिकारी...
Read moreटीम लोकमन सोलापूर | राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात दिनांक ५ मे २०२४ रोजी राष्ट्रीय लोक...
Read moreटीम लोकमन सोलापूर | सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून...
Read moreटीम लोकमन सोलापूर | लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता ४३ माढा लोकसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाकडुन जनरल निवडणूक निरीक्षक...
Read moreटीम लोकमन सोलापूर | लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवार दिनांक ७ मे २०२४ रोजी सोलापूर व माढा लोकसभेसाठी मतदान होत आहे....
Read moreमंगळवेढा शहराच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या श्री संत चोखामेळा चौकातील पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या समोर असणाऱ्या अमोल रत्नपारखी ज्वेलर्समध्ये नोकर...
Read more
अभिजीत बने, मुख्य संपादक
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.