टीम लोकमन मंगळवेढा | लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. पाचव्या टप्प्यात ८ राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील ४९ लोकसभा...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज सोमवार दिनांक 20 मे रोजी महाराष्ट्र राज्यातील तेरा मतदारसंघासह देशातील...
Read moreमाडग्याळ : नेताजी खरात जत तालुक्यात सध्या भीषण पाणीटंचाई व चारटंचाई आहे. जनावरे व नागरिक यांचे प्रचंड हाल होत...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | मंगळवेढ्यातील तीन युवा उद्योजकांनी एकत्र येऊन मंगळवेढा सांगोला रोडवरील काळा खडक येथे सुरू केलेल्या हॉटेल...
Read moreटीम लोकमन माडग्याळ | संख ता. जत जि. सांगली येथील साहेबगौडा शिवाप्पा बिरादार (वय ५९) यांच्या छप्पर वजा पत्र्याच्या...
Read moreमाडग्याळ : नेताजी खरात माडग्याळ ता. जत येथे नुकतेच अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर डॉ. प्रवीण आण्णाराव पाटील यांचे सर्व सुविधांनी...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बसवेश्वर...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | ब्रह्मपुरी ता. मंगळवेढा जि. सोलापूर येथील शालन चंद्रकांत पाटील यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले....
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | राज्यात वाढत्या तापमानामुळे दिवसेंदिवस उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. मागील दोन महिन्यांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांची...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | आपल्याकडे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून अक्षय तृतीयेकडे पाहिले जाते. अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताला भारतीय संस्कृतीमध्ये...
Read more
अभिजीत बने, मुख्य संपादक
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.