टीम लोकमन मंगळवेढा | नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्वबळावर 240 तर एनडीए आघाडीला 294 जागांवर यश मिळवता...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील अजित पवार गटात मोठी...
Read moreटीम लोकमन सोलापूर | लोकसभा सार्वत्रिक निवडणुकींतर्गत जिल्ह्यातील सोलापूर व माढा या दोन लोकसभा मतदार संघाची मतमोजणी 4 जून...
Read moreनांदेड : उज्वला गुरसुडकर शुक्रवार दिनांक 31मे रोजी सकाळी साडेसहा वाजता नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे तरुणाच्या सतर्कतेमुळे भीषण अपघात...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटातील ज्येष्ठ नेते आणि राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री...
Read moreटीम लोकमन सोलापूर | जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेची ज्या ठेकेदारांकडे कामे जास्त मंजूर आहेत पण ते...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | राज्याला नवे सहकार आयुक्त मिळाले असून बारामती तालुक्यातील दिपक तावरे यांची सहकार आयुक्तपदी नियुक्ती करण्यात...
Read moreटीम लोकमन सोलापूर | जिल्ह्यात पावसाळयात पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांमध्ये दूषित पाणी वाहून आल्याने ग्रामीण भागात साथरोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | एकीकडे दुष्काळाच्या झळांनी लोकांचे हाल होत आहेत, आणि दुसरीकडे दुष्काळाच्याच बैठकीला ८ पैकी ५ पालकमंत्री...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी दावा केला आहे की, मी नियमबाह्य काम...
Read more
अभिजीत बने, मुख्य संपादक
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.