टीम लोकमन मंगळवेढा | गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागात मान्सूनचा पाऊस पडत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पाऊस...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | केंद्र शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता सरोगसीद्वारे माता बनणाऱ्या महिलांनाही १८०...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | आंध्रप्रदेशात सत्ता परिवर्तन होताच माजी मुख्यमंत्री वायएसआर जगन मोहन रेड्डी त्यांच्या आलिशान राजवाड्यामुळे पुन्हा एकदा...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | ओबीसी समाजाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक घेण्याचा निर्णय घेतानाच, मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण देण्याची मागणी...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | पृथ्वीतलावावरील स्वर्ग म्हणून जम्मू-काश्मीरचे नाव जगभरात प्रसिद्ध आहे. भारताच्या उत्तरेकडील सीमारेषेवर असलेले निसर्ग सौंदर्याचा अदभूत...
Read moreनांदेड : उज्वला गुरसुडकर नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात सतत विजेचा लपंडाव चालू आहे. दिवस असेल किंवा रात्री सध्या जनतेला...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी नवल बजाज यांची महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक अर्थात एटीएस प्रमुख म्हणून नियुक्ती...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. दरम्यान हाकेंची प्रकृती पुन्हा खालावली...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | राज्यातील सर्वाधिक चर्चेत राहिलेले सनदी अधिकारी म्हणून ज्यांचं नाव डोळ्यासमोर येते ते आयएएस तुकाराम मुंढे....
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | मंगळवेढा शहरात दर सोमवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात नागरिकांना मिळणाऱ्या सोयी सुविधा कशा आहेत याची पाहणी...
Read more
अभिजीत बने, मुख्य संपादक
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.