टीम लोकमन मंगळवेढा | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना काटेकोरपणे राबवण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा दोन समित्यांची स्थापना केली...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | देशात मिलेट इयर साजरी करण्यात येत असून महाराष्ट्रातून या प्रक्रिया उद्योगासाठी भरीव प्रोत्साहन देण्यात येणार...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तीर्थक्षेत्र पंढरपूर मधील जागेवर राज्यातील पहिले ३४ फलाटांचे भव्यदिव्य असे...
Read moreटीम लोकमन सोलापूर | आषाढी यात्रेनिमित्त संताच्या पालख्यांचा सोलापूर जिल्हात प्रवेश झाला आहे. मोफत दाढी कटींग, मसाज, इस्त्रीची सुविधा...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील जिव्हाळ्याचा प्रश्न असलेले मंगळवेढा उपसा योजनेला व मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा...
Read moreनांदेड : उज्वला गुरसुडकर नांदेड शिवसेना सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे व नांदेड दक्षिण जिल्हाप्रमुख बंडु खेडकर व नांदेड उत्तर...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | खासगी गाडीवर लाल दिवा लावणाऱ्या आणि चेंबरवर डल्ला मारणाऱ्या ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | राज्यातील अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक दर्जाच्या १५ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत....
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमध्ये एका तरुणाला सहावेळा सर्पदंश झाला आहे. फक्त दीड महिन्यात सापाने तब्बल सहावेळा...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | सांगोला येथील सुप्रसिद्ध श्रीमंत मेन्स वेअर या कपड्याच्या भव्य दालनाच्या शाखा क्रमांक तीनचे मंगळवेढा येथे...
Read more
अभिजीत बने, मुख्य संपादक
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.