माडग्याळ : नेताजी खरात महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र गुड्डापूर येथे विस्तीर्ण...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्ते गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या विकास कामांना पुरेसा निधी उपलब्ध होत...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | ब्रह्मपुरी ता मंगळवेढा येथील श्रद्धा संतोष देशमुखे हिचे सोमवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | उच्च न्यायालय, मुंबई, जिल्हा न्यायालय सोलापूर आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार तालुका विधी...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एसटीची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | केंद्र सरकार सर्वसामान्य नागरिकांसाठी नेहमीच नवनवीन योजना राबवत असते. या योजनांमुळे लोकांना आर्थिक मदत मिळते....
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | जुनी पेन्शनच्या मागणीसाठी उद्या रविवारी निघणाऱ्या भव्य मोर्चा व धरणे आंदोलनात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी...
Read moreटीम लोकमन मरवडे | मरवडे तालुका मंगळवेढा येथील ज्येष्ठ पंचांगकर्ते व पुरोहित संजय सन्मुख स्वामी महाराज यांचे आज सायंकाळी...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | बेलापूरमधील फणस पाडा परिसरात आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास 3 मजली रहिवासी इमारत कोसळली असून,...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | एकीकडे महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे....
Read more
अभिजीत बने, मुख्य संपादक
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.