टीम लोकमन मंगळवेढा | यंदाच्या शैक्षणिक वर्षातील सार्वजनिक सुट्यांची यादी प्राथमिक शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. २०२४-२५ मध्ये सार्वजनिक...
Read moreमाडग्याळ : नेताजी खरात कंठी तालुका जत जिल्हा सांगली येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 व्या जयंतीनिमित्त भव्य...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | मंगळवेढ्यातील संत दामाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. बी. पवार हे 31 मे रोजी सेवेतून निवृत्त...
Read moreटीम लोकमन सोलापूर | वेळापूर ता.माळशिरस येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सोलापूर मधील नार्थकोट हायस्कूल मध्ये स्थलांतर करण्यासाठी...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | मंगळवेढा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पोपटराव लवटे हे त्यांच्या 35 वर्षांच्या शैक्षणिक सेवेतून आज निवृत्त होत...
Read moreटीम लोकमन सोलापूर | सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १६५ शाळांमध्ये यंदाच्या वर्षापासून सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यात येणार आहेत....
Read moreबोराळे : राजकुमार धनवे नूतन हायस्कूल बोराळे येथील शैक्षणिक वर्ष 1998-99 च्या दहावी बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी प्रचंड उत्साहामध्ये पंचवीस...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे यांच्यावतीने दहावीचा निकाल दि 27 मे रोजी...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल दिनांक...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 27...
Read more
अभिजीत बने, मुख्य संपादक
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.