टीम लोकमन पंढरपूर | कोर्टी ता. पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज मधील त्रितिय वर्ष स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये शिकत...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई याच्यावतीने घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला इंटरमिजीएट परीक्षेचा निकाल ऑनलाईन...
Read moreटीम लोकमन पंढरपूर | कोर्टी तालुका पंढरपूर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने "स्कूल कनेक्ट 2.0" हा अभिनव उपक्रम न्यू...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | विद्येचे माहेरघर म्हणून संपूर्ण देशभरात ओळख असलेल्या पुणे येथील शेकडो इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडले...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | मंगळवेढा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न व मागण्यांची सोडवणूक करण्यासाठी मंगळवेढा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांचेसोबत...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेशकुमार ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | नुकत्याच सोलापूर येथील निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे झालेल्या अबॅकस रिजनल स्पर्धेमध्ये मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल च्या वतीने 2024 रोजी घेण्यात आलेल्या जीएनएम परीक्षेत मंगळवेढ्याच्या मयुरी क्षीरसागर या...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर प्रणित महाराष्ट्र राज्य शाळा...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या माध्यमातून प्रतिवर्षी दिला जाणारा कृतिशील शाळा पुरस्कार यावर्षी मंगळवेढा येथील...
Read more
अभिजीत बने, मुख्य संपादक
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.