टीम लोकमन मंगळवेढा | लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी... जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी... 27 फेब्रुवारी हा दिवस सर्वत्र...
Read moreटीम लोकमन पंढरपूर | सिंहगड महाविद्यालयात "यशस्वी होण्यासाठी" या विषयावर सोमनाथ गायकवाड यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते....
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर...
Read moreटीम लोकमन पंढरपूर | एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागात द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | सध्याचे युग हे स्पर्धेचे असून स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शन व आत्मविश्वासाने बोर्ड परीक्षेला...
Read moreटीम लोकमन पंढरपूर | एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कोर्टी, पंढरपूर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,...
Read moreटीम लोकमन पंढरपूर | एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय पंढरपूरच्या विदयुत अभियांत्रिकी विभागात "C++ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग" सॉफ्टवेअरवरील...
Read moreटीम लोकमन पंढरपूर | एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूरच्या मेकॅनिकल विभागात SolidWorks सॉफ्टवेअरवरील विशेष मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या उत्साहात...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | महाराष्ट्र राज्य कला संचालनालय, मुंबई यांच्यावतीने घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेत एलिमेंट्री व इंटरमिजिएट मंगळवेढ्यातील...
Read moreटीम लोकमन पंढरपूर | एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कोर्टी पंढरपूर मध्ये दिनांक 16 जानेवारी रोजी राष्ट्रीय...
Read more
अभिजीत बने, मुख्य संपादक
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.