टीम लोकमन मंगळवेढा | सांगली जिल्ह्यातील मिरज येथील लॅन्ड ब्रोकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि नुकतेच भारतीय जनता...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वरवंड परिसरात दोन एसटी बसचा अपघात झाला. अपघातात महिलेसह दोघांचा जागीच मृत्यू...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | मंजूर केलेले विकास कामांचे बिल अदा करण्यासाठी आणि दुसऱ्या गावात घेतलेल्या कामांची वर्क ऑर्डर काढून...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | विद्येचे माहेरघर म्हणून संपूर्ण देशाला परिचित असणाऱ्या असणाऱ्या पुण्यातून एक अतिशय संतापजनक घटना समोर आली...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सांगली विभागातील पलूस आगाराचे वाहक दुशांत गंगाराम बुळे (वय ३४,...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | राज्याचे उपमुख्यमंत्रीअजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती आहे....
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | महाराष्ट्रातील भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा असलेल्या व नुकतेच नामकरण झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचे माजी आमदार...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | पुरोगामी व सुसंस्कृत महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारी एक घटना नुकतीच घडली असून बाणेर येथील एका...
Read moreटीम लोकमन सांगोला | तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन गावाकडे परत जाताना भाविकांचा भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने मालट्रकला...
Read moreटीम लोकमन नातेपुते | पुणे- पंढरपूर मार्गावरील सोलापूर जिल्हा हद्दीत कारुंडे ता.माळशिरस येथे पुलावर झालेल्या कार व टेम्पोच्या अपघातात...
Read more
अभिजीत बने, मुख्य संपादक
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.