टीम लोकमन सोलापूर | सोलापूर पोलीस दलातील पोलिस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस कॉन्स्टेबलने राहत्या घरी...
Read moreटीम लोकमन सोलापूर | संस्थेत नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी सोलापुरातील प्रसिद्ध उद्योजकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा...
Read moreटीम लोकमन मोहोळ | सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात रविवारी भाविकांच्या एका बसचा आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | गोंदियातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आमगाव ते ठाणा रोडवर दोन दुचाकीची समोरासमोर धडक...
Read moreटीम लोकमन सांगली | राज्यात अपघाताचे प्रमाण अधिक वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच...
Read moreटीम लोकमन सांगोला | डाळिंब वाहतूक करणारी पिकअप जीप व 407 टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक होवून झालेल्या भीषण अपघातात...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | क्ष किरण वैज्ञानिक अधिकार्यांना महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलची नोंदणी करणे व प्रमाणपत्र प्राप्त करणे बंधनकारक असते....
Read moreटीम लोकमन सातारा | शाळेत सोडणाऱ्या खासगी स्कूल बसचालकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेने सातारा हादरले आहे. याप्रकरणी सातारा...
Read moreटीम लोकमन पुणे | पुण्यातून भीषण अपघाताची बातमी समोर आली असून पुण्यामधील चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव मालवाहतूक कंटेनरने दहा...
Read more
अभिजीत बने, मुख्य संपादक
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.