टीम लोकमन मंगळवेढा | घरात एकटीच असलेल्या तरुणीची गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. ही घटना...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे आणि सहाय्यक पदाचा अतिरिक्त कार्यभार असलेले श्रीधर देशपांडे यांना आठ...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | पुण्यातील हडपसर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर काका व चुलत भावाने लैंगिक अत्याचार केल्याचा, तर वडिलांनीही...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. लातूरमधून रविवारी दोन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आले...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | पत्नी शारीरिक संबंध ठेवू देत नाही म्हणून ओढणीने गळा आवळून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | राजधानी मुंबईतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. कायद्याच्या रक्षकाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावरच खळबळजनक...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | फिर्यादी विजय जगन्नाथ यादव रा. मारापुर ता. मंगळवेढा यांना आरोपी बिरूदेव शिवाजी वगरे रा. तावशी...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | करवीर नगरी कोल्हापूर शहरातील एका भीषण अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शहरातील...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | जागतिक सायकल दिनानिमित्त मंगळवेढा-पंढरपूर-सांगोला-मंगळवेढा या मार्गाने आयोजित केलेली सायकलवारी मंगळवेढ्यातील सायकलप्रेमी तरुण उद्योजकाच्या जीवावर बेतली...
Read moreटीम लोकमन मंगळवेढा | जतमधील भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक विजय शिवाजी ताड (वय ४२ रा. ताड मळा, जत...
Read more
अभिजीत बने, मुख्य संपादक
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.