news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मोठी बातमी ! शरद पवार भाकरी फिरवणार, रोहित पवारांचा ‘तो’ आग्रह अखेर पूर्ण होणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठ्या फेरबदलाचे संकेत, प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ नेत्याची वर्णी लागणार तर युवकांचे नेतृत्व ‘या’ रोहितकडे येणार

टीम लोकमन by टीम लोकमन
May 3, 2025
in राजकीय
0
मोठी बातमी ! आज एका आमदाराने शरद पवारांची साथ सोडत अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला असतानाच पवारांचा आणखी एक शिलेदार राजीनामा देण्याच्या तयारीत ; पश्चिम महाराष्ट्रातील ‘हा’ आमदार देणार आमदारकीचा राजीनामा

 

टीम लोकमन मंगळवेढा |

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवार लवकरच पक्षात मोठे बदल करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस SP पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील भुसारा यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विश्वासात घेऊनच फेरबदल होत असल्याची माहिती मिळत आहे. तसेच शरद पवारांचे नातू व कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याकडेही महत्त्वाचे पद दिले जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, युवक प्रदेशाध्यक्षपदी स्वर्गीय आर आर आबांचे सुपुत्र व तासगाव कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील यांना संधी दिली जाऊ शकते. रोहित पवार यांच्याकडे संघटनात्मक सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. मुंबईतील आठवडाभराच्या बैठकांनंतर संभाव्य पदाधिकाऱ्यांची यादीही निश्चित झाली असून शरद पवारांच्या होकारानंतर घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडे विभागवार प्रभारीपदे वाटून दिली जाणार आहेत.

गेल्या आठवड्याभरापासून शरद पवार आणि सुप्रिया सुळे या मुंबईत होत्या. तेव्हा या सर्व गुप्त बैठका झाल्या होत्या. पक्षातील कोअर टीम या बैठकीला उपस्थित होती. तेव्हा या सगळ्या चर्चा झाल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून जयंत पाटील सातत्याने बोलताना दिसत होते की मला थोडा बदल हवाय. गेल्या आठ वर्षांपासून मी ही जबाबदारी सांभाळतोय, त्यामुळेदेखील हे बदल करण्यात येत आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे.

तसेच, विधानसभेच्या आधी आमदार रोहित पवार गट ॲक्टिव्ह झाला होता. रोहित पवारांना प्रदेशाध्यक्षपद हवे होते. पण तेव्हा जयंत पाटलांनी जाहिरपणे सुनावले होते. माझे दिवस मोजू नका मी पद देणार आहे. पण शेवटी निवडणुका झाल्यानंतर आठ महिन्यानंतर भाकरी फिरवणे गरजेचे होते. नव्या नेतृत्वाला पुढे आणणे गरजे होते. त्यातूनच ही सगळी चर्चा सुरू झाली होती. अशी चर्चा सर्वत्र होत आहे.

शरद पवार याच्यावर काय निर्णय घेतात हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. ही नावे एकमताने शिक्कामोर्तब झाली आहेत. रोहित पवार या बदलासाठी आग्रही असल्याचेही बोलले जात आहे. 10 तारखेला पक्षाचा वर्धापन दिन आहे तोपर्यंत बदल करावेत असा आग्रहदेखील नेत्यांकडून करण्यात येत आहे. संपूर्ण यादी तयार असून शरद पवारांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतरच हे बदल होणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Previous Post

मोठी बातमी ! कांदा काढण्यासाठी निघालेल्या मजुरांच्या पिकअपला अपघात, 3 महिला जागीच ठार तर 15 महिला जखमी ; कामगार दिनादिवशीच कामगारांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ

Next Post

मोठी बातमी ! शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कोणीही निर्णय घेऊ शकत नाही, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवारांनी स्पष्टच सांगितले ; शेतकरी कर्जमाफीवरून महायुतीचा यु टर्न?

Next Post
आमचं ठरलंय ! सस्पेन्स संपला…अखेर उपमुख्यमंत्री अजितदादांचा मतदारसंघ ठरला ; महाराष्ट्रातील ‘या’ विधानसभा मतदारसंघातून अजित पवार निवडणूक लढवणार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची घोषणा

मोठी बातमी ! शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कोणीही निर्णय घेऊ शकत नाही, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवारांनी स्पष्टच सांगितले ; शेतकरी कर्जमाफीवरून महायुतीचा यु टर्न?

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group