news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मोठी बातमी ! माझे राजकारण संपले तरी चालेल पण शरद पवारांसमोर कधीच झुकणार नाही : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

टीम लोकमन by टीम लोकमन
April 1, 2025
in राजकीय
0
मोठी बातमी ! माझे राजकारण संपले तरी चालेल पण शरद पवारांसमोर कधीच झुकणार नाही : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

टीम लोकमन मंगळवेढा |

माझे राजकारण संपले तरी चालेल, पण मी शरद पवार यांच्यासमोर कधीही झुकणार नाही अशा शब्दांत राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. माण तालुक्यातील आंधळी येथील कार्यक्रमात बोलताना मंत्री जयकुमार गोरे यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आणि आपण मंत्री झाल्याचे पवारांना अजूनही मान्य होत नसल्याचा टोलाही लगावला.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, मी मंत्री झालोय हे पवारांना अजूनही मान्यच होईना. एकेकाळी माण-खटावच्या लोकांनी बारामतीच्या पवारांवर खूप प्रेम केले पण जेव्हा सामान्य कुटुंबातील एका रेशनिंग दुकानदाराचा मुलगा आमदार झाला तेव्हा बारामतीच्या लोकांना त्याचा त्रास झाला. मी मंत्री झाल्याचे तर त्यांना मान्यच नाही. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी शरद पवारांशी तडजोड केली असेल परंतु आपण एकमेव आहोत जे पवारांपुढे कधीच झुकलो नाही. मी बारामतीच्या पुढे झुकलो असतो, तर माझी आमदारकी सोपी झाली असती. मात्र यामुळे आपल्या शेतात पाणी आले नसते. मी त्यांची गुलामगिरी स्वीकारली असती तर माण-खटावला पाणी मिळालेच नसते. आपला विरोध व्यक्ती म्हणून बारामतीला किंवा पवारांना नाही तर ज्यांनी या तालुक्याला पाण्यापासून वंचित ठेवले त्यांना आहे. असेही मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.

Previous Post

पंढरपूर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘एनर्जी अँड एव्हायर्नमेंट फॉर सस्टेनेबल’ इंटरनॅशनल कॉन्फरन्स संपन्न

Next Post

धक्कादायक ! बीड जिल्ह्यात हत्त्यांची मालिका सुरूच, आंबेजोगाई येथे तरुणावर कोयत्याने सपासप वार, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू ; तरुणाच्या हत्तेने बीड जिल्हा पुन्हा हादरला

Next Post
कशी काळाची चाहूल आली ! शर्यतीतील बैलगाडा प्रेक्षकात घुसून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू ; सांगोला तालुक्यातील दुर्घटना

धक्कादायक ! बीड जिल्ह्यात हत्त्यांची मालिका सुरूच, आंबेजोगाई येथे तरुणावर कोयत्याने सपासप वार, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू ; तरुणाच्या हत्तेने बीड जिल्हा पुन्हा हादरला

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group