news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मोठी बातमी ! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारचे आणखी एक मोठे पाऊल ; दोन समित्यांची स्थापना, रक्षाबंधनाला 3 हजार रुपये खात्यात येणार

टीम लोकमन by टीम लोकमन
July 19, 2024
in ताज्या घडामोडी
0
लाडकी बहीण योजना ! आता महिलांना मिळणार महिन्याला दीड हजार रुपये? मध्यप्रदेशात गेम चेंजर ठरलेली योजना महाराष्ट्र सरकार राबवणार? काय आहेत या योजनेचे निकष?

टीम लोकमन मंगळवेढा |

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना काटेकोरपणे राबवण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा दोन समित्यांची स्थापना केली आहे. लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती आणि लाभदायी प्रणाली समिती अशा दोन समिती स्थापन करण्यात आल्या आहेत.

लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती उर्जा विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्य समिती गठीत करण्यात आली आहे. तर लाभदायी प्रणाली समिती वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती गठित केली आहे. ही योजना राबवण्यासाठी नोंदणी आणि लाभ मिळण्यासाठी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करून जबाबदारी देण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी लवकरात लवकर होण्यासाठी आणि त्यातील त्रुटी कमी करण्यासाठी अनेक समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.

रक्षाबंधनला 3 हजार खात्यात जमा होणार

राज्य सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी जमा होणार याबाबतची तारीख यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी राज्य सरकारकडून दोन महिन्यांची रक्कम एकदम जमा करण्यात येणार आहे. लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. योजनेची घोषणा झाल्यापासूनच अर्ज करण्यासाठी महिलांची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाली होती. सुरुवातील अर्ज करताना महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आता अनेक महिलांची अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रतेचे काय आहेत निकष?

महाराष्ट्र रहिवासी

विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला

लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे

60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल.

अपात्र कोण असेल?

2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे

घरात कोणी आयकर भरत असेल तर

कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर

कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर

कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर (ट्रॅक्टर सोडून)

कोणती कागदपत्रे लागणार?

आधारकार्ड

रेशनकार्ड

उत्पन्नाचा दाखला

रहिवासी दाखला

बँक पासबुक

अर्जदाराचा फोटो

अधिवासाचं प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र

लग्नाचे प्रमाणपत्र

योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल ॲपवर/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.

Previous Post

मोठी बातमी ! शरद पवारांना मोठा दिलासा, ‘पिपाणी’ चिन्ह गोठवले ; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, तुतारीच्या वाटचालीतील मोठा अडथळा दूर

Next Post

दिवाणी व फौजदारी न्यायालय मंगळवेढा येथे जागतिक न्याय दिवस व जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा

Next Post
दिवाणी व फौजदारी न्यायालय मंगळवेढा येथे जागतिक न्याय दिवस व जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा

दिवाणी व फौजदारी न्यायालय मंगळवेढा येथे जागतिक न्याय दिवस व जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group