मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये आंबेडकर जयंती साजरी
टीम लोकमन मंगळवेढा | भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे...
टीम लोकमन मंगळवेढा | भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे...
टीम लोकमन मरवडे | मंगळवेढा तालुक्यातील मरवडे ग्रामपंचायत कार्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी...
आंधळगाव : गणेश पाटील आंधळगाव ता. मंगळवेढा येथील मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले नडगेरी हॉस्पिटल...
टीम लोकमन मंगळवेढा | नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) संघटनेचा ७७ वा स्थापना दिवस १३ एप्रिल रोजी उत्साहात साजरा...
मंगळवेढा : अभिजीत बने माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी डावलल्याने मोहिते पाटलांनी भाजपला बाय-बाय करत पुन्हा...
टीम लोकमन मंगळवेढा | शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मंगळवेढा येथे रविवार दिनांक १४ एप्रिल रोजी कान नाक घसा तपासणी शिबिर...
आंधळगाव : गणेश पाटील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव...
टीम लोकमन मंगळवेढा | मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांचेवतीने बोराळे ता. मंगळवेढा येथे आज शनिवारी मोफत हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित...
टीम लोकमन मंगळवेढा | विद्यार्थ्यांना विविध कलागुण शिकता यावेत यासाठी उन्हाळी सुट्टीचा सदुपयोग व्हावा यादृष्टीने इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे...
मंगळवेढा : अभिजीत बने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण विश्वात भारत देशाची मान उंचावली आहे मोदींच्या नेतृत्वातच भारत...
अभिजीत बने, मुख्य संपादक
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.