काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या गाडीला भीषण अपघात
भंडारा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व विधानसभेचे माजी सभापती आमदार नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. प्रचार करून परतत...
भंडारा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व विधानसभेचे माजी सभापती आमदार नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. प्रचार करून परतत...
नांदेड : उज्ज्वला गुरसुडकर कंधार तालुक्यात फुलवळसह बहाद्दरपुरा, मानसपुरी, घोडज, शेकापूर, फुलवळ, आंबूलगा, सोमासवाडी, मुंडेवाडी, कंधारेवाडी, पानशेवडी, गऊळ, जंगमवाडी,...
सोलापूर : भाजपाने गेल्या दहा वर्षात देशातील जनतेला आश्वासने देऊन फसविले तेच म्हणतात की काँग्रेस पक्षाने सत्तर वर्षात काय केले....
बेगमपुर : मंगळवेढा येथील शिर्के मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटलच्या वतीने मोहोळ तालुक्यातील बेगमपुर या ठिकाणी ओपीडी विभाग सुरू केला असून यामुळे बेगमपूर...
नांदेड : उज्वला गुरसुडकर खानदेशातील भुमी पुत्र कुणाल भिमराव वारूडे यांनी प्रमुख भूमिका साकारलेला संभ्रम वेबसिरिज १० एप्रिल ला...
सोलापूर : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा प्रशासन लोकसभा...
मंगळवेढा : अभिजीत बने सोलापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांना माकपचे नेते आडम मास्तर यांनी...
तांदूळ, साखर, खाद्यतेलापाठोपाठच आता उडीद, मुग, तूरडाळ आणि कडधान्याच्या किमती दगडाला भिडल्याने वरण भातावर ताव मारणाऱ्यांना आता हात आकडता घ्यावा...
सोलापूरहून माचनूर कडे येत असताना रविवारी सायंकाळी नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर तिऱ्हे गावाजवळील सीना नदीच्या पुलावर अचानक मोटारसायकल घसरल्याने अपघात...
देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त महिला हॉस्पिटल अँड मल्टीस्पेशालिटी मंगळवेढा व माजी सैनिक संघटना मंगळवेढा यांचे संयुक्त विद्यमाने 15 ऑगस्ट 2021...
अभिजीत बने, मुख्य संपादक
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.