कौतुकास्पद ! सोलापूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत मंगळवेढ्याच्या संत दामाजी महाविद्यालयाच्या मुलींचा संघ प्रथम ; तृप्ती शिंदे, अंजली पुजारी, सुकन्या बिराजदार व सलोनी शिंदे यांची कामगिरी
टीम लोकमन मंगळवेढा | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या स्वेरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पंढरपूर येथे संपन्न झालेल्या आंतर महाविद्यालयीन...














