मोठी बातमी ! अखेर प्रतीक्षा संपली ; बारावीचा निकाल ‘या दिवशी’ जाहीर होणार, बोर्डाची अधिकृत घोषणा
टीम लोकमन मंगळवेढा | महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. उद्या मंगळवारी...
टीम लोकमन मंगळवेढा | महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. उद्या मंगळवारी...
टीम लोकमन मंगळवेढा | लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. पाचव्या टप्प्यात ८ राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील ४९ लोकसभा...
टीम लोकमन मंगळवेढा | लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज सोमवार दिनांक 20 मे रोजी महाराष्ट्र राज्यातील तेरा मतदारसंघासह देशातील...
टीम लोकमन मंगळवेढा | माजी केंद्रीय कृषिमंत्री, देशातील ज्येष्ठ मातब्बर नेते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार...
माडग्याळ : नेताजी खरात जत तालुक्यात सध्या भीषण पाणीटंचाई व चारटंचाई आहे. जनावरे व नागरिक यांचे प्रचंड हाल होत...
टीम लोकमन मंगळवेढा | सप्तर्षी प्रकाशन आणि सप्तर्षी सामाजिक आणि शैक्षणिक संस्था मंगळवेढा यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या मातोश्री सौ....
माडग्याळ : नेताजी खरात शब्दपंढरी भाषण अकॅडमी सांगली व समस्त लिंगायत समाज सांगली यांचेवतीने जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या...
टीम लोकमन मंगळवेढा | सोमवार दिनांक २० मे रोजी मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बोराळे नाका विजापूर रोड, मंगळवेढा येथे मोफत...
टीम लोकमन मंगळवेढा | रतनचंद शहा सहकारी बँक लिमिटेड मंगळवेढा या बँकेचे कर्जदार गणपत तुकाराम कोळेकर रा. तळसंगी ता....
टीम लोकमन मंगळवेढा | मंगळवेढ्यातील तीन युवा उद्योजकांनी एकत्र येऊन मंगळवेढा सांगोला रोडवरील काळा खडक येथे सुरू केलेल्या हॉटेल...
अभिजीत बने, मुख्य संपादक
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.