मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये फुलला माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींचा पारिजात
टीम लोकमन मंगळवेढा | उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम स्कूल मंगळवेढा या प्रशालेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात...
टीम लोकमन मंगळवेढा | उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम स्कूल मंगळवेढा या प्रशालेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात...
टीम लोकमन मंगळवेढा | उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम स्कूल मंगळवेढा या प्रशालेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात...
टीम लोकमन मंगळवेढा | नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. हा शपथविधी आज संध्याकाळी 7.30 वाजता...
सोलापूर : सुरज राऊत सोलापूर येथील यूनियन बॅंकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोन मेळाव्यास ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून...
टीम लोकमन मंगळवेढा | राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए सरकारचा आज शपथविधी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एनटीए सरकारचे...
टीम लोकमन मंगळवेढा | रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी च्या माध्यमातून मंगळवेढा शहर, तालुका व परिसरातील विविध वंचित घटकांच्या...
टीम लोकमन मंगळवेढा | बारामती लोकसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी वहिनी सुनेत्रा पवारांना पराभवाचा फुल्ल आहेर दिला. सून की...
टीम लोकमन मंगळवेढा | केंद्रीय मंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठक संपली असून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खलबतं...
टीम लोकमन मंगळवेढा | देशातील लोकसभेचा निकाल नुकताच लागला आहे. देशासह महाराष्ट्रातही सत्ताधारी पक्षांना मोठा धक्का बसला आहे. राज्यात...
टीम लोकमन मंगळवेढा | नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्वबळावर 240 तर एनडीए आघाडीला 294 जागांवर यश मिळवता...
अभिजीत बने, मुख्य संपादक
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.
© 2024 News87Lokman. Powered by ContentOcean Infotech.