कुमार महाराष्ट्र केसरी सुरज निकमने गळफास घेत संपवले आयुष्य ; कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट करणाऱ्या सुरजच्या आत्महत्येने कुस्ती विश्वासह सांगली जिल्ह्यावर शोककळा
टीम लोकमन मंगळवेढा | सांगलीतील युवा पैलवान सूरज निकम याने त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...















