राजकारण ! देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये नाराजीची ठिणगी? मुख्यमंत्री ‘भाऊंनी’ तो आदेश दिल्याने उपमुख्यमंत्री ‘भाई’ नाराज, नेमकं घडलंय काय?
टीम लोकमन मंगळवेढा | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजीची ठिणगी पडल्याची माहिती समोर आली...















