संतापजनक ! मध्यरात्री दुकान उघडून चहा व सिगारेट देण्यास नकार दिल्याने नामांकित डॉक्टरची महिलेला विवस्त्र करून मारहाण ; महिला गंभीर जखमी, फरार डॉक्टरचा पोलिसांकडून शोध सुरू, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
टीम लोकमन मंगळवेढा | अवघ्या महाराष्ट्राला हादरवणारी घटना बुलढाण्यात घडली आहे. बुलढाण्यात छोटेसे किराणा दुकान चालवणाऱ्या महिलेकडे जात मध्यरात्री...















